मी

मी, नियतीचा वाचक इच्छेचा साधक मी, कलयुगाचा बकासूर माझ्या अपयशात, दुनियेचा कसूर मी, जीवनाचा साधू कर्मानी संभाळतो जीवनाचा तराजू मी, विचारांचे सदन एक चिंतन: जीवन, जीवन आणि जीवन Advertisements Continue reading मी

मनातले विचार

शब्दात गुंतले मन,
अन् मनात विचारांचा गजर
कलयुगाचा कृष्णविवर
गिळुन तत्व झाला अग्रेसर Continue reading “मनातले विचार”