याचना

तुझे नाम स्मरण करुनि दीप लाविले निष्रभ मनी पुन्हा एकदा खेळ मांडला मनातल्या दैव दानवांशी करुनी तुझी साधना जरी बांधिला कल्पवृक्षाचा पारा मस्तकी उमटल्या बोलक्या रेषा अपूर्ण राहिल्या त्या अपेक्षा हा कसला मानवी संघर्ष! हरवलेे अर्थ, विसरलो हर्ष विसरलो मी ती मुकी भाषा कसे मिटवु त्या नकारात्मक रेषा? जाण जरा तू माझे दुखः विचारतो हा स्वार्थी भिक्षुक दे उत्तर मज प्रश्नाचे आज कोणास विचारू तव … Continue reading याचना